नवीन शालेय शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरवात
शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ ...
इ. ४ थी व इ. ७ वी चे विद्यार्थी
इ. ४ थी व इ. ७ वी चे विद्यार्थी
स्नो मॅन बनविताना
स्नो मॅन - पहिला टप्पा पूर्ण
२५ डिसेंबर निमित्त कार्यानुभव विषय अंतर्गत स्नो मॅन बनविणे...
इ. ४ थी व इ. ७ वी चे विद्यार्थी
इ. ४ थी व इ. ७ वी चे विद्यार्थी
स्नो मॅन बनविताना
स्नो मॅन - पहिला टप्पा पूर्ण
२२ डिसेंबर २०२१ - राष्ट्रीय गणित दिवस विद्यालयात साजरा..
गणिती क्रिया समजून घेतांना
रांगोळी स्पर्धेत सहभाग
गणिती आकार वापरून रांगोळी
श्रीनिवास रामानुजन यांच्यावर आधारित माहिती
मा. श्रीमती. मंजुश्रीताई खर्डेकर, अध्यक्षा, शिक्षण समिती, पुणे मनपा यांच्यातर्फे सॅनीटायझर स्टँड व विद्यार्थ्यांसाठी मोफत मास्क शाळेस भेट..
कोरोना संकटानंतर तब्बल अडीच वर्षानंतर इ. १ ली ते इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव....
शाळाप्रवेशानिमित्त सरस्वतीपूजन
शालेय परिसराची सजावट व रांगोळी
मा. प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते चॉकलेट वाटप..
श्रीमती. पेंढारकर मॅडम चॉकलेट वाटप करतांना
मुलांच्या तापमानाची नोंद
सनीटायझर ने निर्जंतुकीकरण
सनीटायझर ने निर्जंतुकीकरण
श्रीमती. घोलप मॅडम मास्क वाटप करतांना
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरवात व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्घाटन ....
शालेय शैक्षणिक वर्ष २०२०-२१
डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२१ ..
शाळाबाह्य विद्यार्थी शाळा प्रवेश...
शिक्षण समिती अध्यक्षा - श्रीमती. मंजुश्रीताई खर्डेकर यांचा शाळेतर्फे सत्कार...
कोरोना लसीकरण
शिवजयंती महोत्सव १९ फेब्रुवारी ...
कोरोना संकटांनंतर दि. ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी शाळा पुन्हा सुरु...